डोमेस्टिक मार्किट: देशभरातील बाजारात मध्यम मागणी होती.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3125 ते 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3240 रुपये ते 3270 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3195 ते 3260 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3225 रुपये ते 3310 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3250 रुपये ते 3285 रुपये होता.
गुजरात: M/30 चा व्यापार 3171 ते 3211 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3300 रुपये ते 3375 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3425 रुपये राहिला.
(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)
इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 394.2 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 14.67 सेन्ट्स होते.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.076 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.6002 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 2877 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $38.81 डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स 724.02 अंकांनी वर येऊन 41,340.16 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 211.80 अंकांनी वर येऊन 12,120.80 अंकांवर बंद झाला.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.