‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

शनिवार, 06 फरवरी, 2021

डोमेस्टिक मार्केट: बाजार स्थिर राहिला.

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3130 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3210 रुपये ते 3250 रुपये प्रति क्विंटल राहिला. आणि रिसेल मार्केट मध्ये S/30 साखरेचा व्यापार 2980 ते 3040 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3020 रुपये ते 3170 रुपये प्रति क्विंटल राहिला.

दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3150 रुपये ते 3200 रुपये प्रति क्विंटल राहिला.

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3150 ते 3200 रुपये होता.

गुजरात: M/30 साखरेचा व्यापार 3101 रुपये प्रति क्विंटल राहिला.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3200 रुपये ते 3240 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3250 ते 3300 रुपये राहिला.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here