डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3140 ते 3190 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3200 ते 3275 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3270 ते 3300 रूपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3300 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3400 रुपये होता.
गुजरात: S/30 साखरेचा व्यापार 3171 ते 3191 रुपये प्रति क्विंटल राहिला आणि M/30 चा व्यापार 3291 ते 3301 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3325 ते 3360 रुपये होता. M/30 चा व्यापार 3375 ते 3400 रुपये होता.
(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)
इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 459.40 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 18.66 सेन्ट्स होते.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.110 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.2467 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 5182 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $69.84 डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स 215.12 खाली येऊन 54,277.72 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 56.40 अंकांनी वर येऊन 16,238.20 अंकांवर बंद झाला.