‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट
मंगळवार, 07 जुलै, 2020
डोमेस्टिक मार्केट: देशभरात बाजारात मध्यम मागणी होती.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3200 रुपये ते 3230 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3300 रुपये ते 3330 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3370 रुपये ते 3400 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3450 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश : M/30 चा व्यापार 3380 रुपये होता.
गुजरात मध्ये S/30 चा व्यापार 3321 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3351 रुपये ते 3371 रुपये राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3400 रुपये ते 3430 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3450 रुपये ते 3475 रुपये राहिला.
कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.
इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 349.70 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 11.81 सेन्ट्स होते.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.841 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.3629 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 3026 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI 40.40 डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स 187.24 अंकांनी वर येऊन 36674.52 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा एनएसई निफ्टी 36 अंकांनी वर येऊन 10799.65 अंकांवर बंद झाला.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.