शुक्रवार, 07 अगस्त, 2020
डोमेस्टिक मार्केट: आज बाजारात मोठी हालचल नव्हती.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3150 रुपये ते 3180 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3150 रुपये ते 3280 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3370 रुपये ते 3450 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3500 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश : M/30 चा व्यापार 3325 रुपये ते 3340 रुपये होता.
गुजरात : S/30 साखरेचा व्यापार 3251 रुपये ते 3261 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3281 ते 3285 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3400 रुपये ते 3475 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3450 ते 3500 रुपये राहिला.
इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 377.90 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 12.83 सेन्ट्स होते.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.958 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.3328 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 3121 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI 41.55 डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स 15.12 अंकांनी वर येऊन 38,040.57 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा एनएसई निफ्टी 13.90 अंकांनी वर येऊन 11,214.05 अंकांवर बंद झाला.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.