‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

सोमवार, 07 सप्टेंबर 2020
डोमेस्टिक मार्केट: देशभर बाजारात मागणी स्थिर राहिला.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3140 रुपये ते 33170 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3240 रुपये ते 3260 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3340 रुपये ते 3400 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3365 रुपये ते 3450 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश : M/30 चा व्यापार 3390 रुपये ते 3400 रुपये होता.
गुजरात : S/30 साखरेचा व्यापार 3231 रुपये ते 3235 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3251 ते 3261 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3390 रुपये ते 3450 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3450 ते 3500 रुपये राहिला.

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 359.10 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 11.93 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 73.489 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.2998 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 2874 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $39.08 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 60.05 अंकांनी वर येऊन 38,417.23 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा एनएसई निफ्टी 21.20 अंकांनी वर येऊन 11,355.05 अंकांवर बंद झाला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here