‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 07/12/2021

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3200 ते 3230 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3290 ते 3350 रुपये प्रति क्विंटल राहिला.

कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3275 ते 3325 रूपये प्रति क्विंटल राहिला आणि M/30 चा व्यापार 3280 ते 3375 रुपये होता.

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3500 ते 3525 रुपये होता.

गुजरात: S/30 चा व्यापार 3261 से 3291 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3371 ते 3471 रुपये होता.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3420 ते 3475 रुपये होता. M/30 चा व्यापार 3475 से 3525 रुपये होता.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 501.60 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 19.35 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 75.149 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.6549 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 5406 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $71.58 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 886.51 वर येऊन 57,633.65 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 264.45 अंकांनी वर येऊन 17,176.70 बंद झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here