‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 08/11/2021

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3230 ते 3310 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3275 ते 3375 रुपये प्रति क्विंटल राहिला.

कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3325 ते 3385 रूपये प्रति क्विंटल राहिला आणि M/30 चा व्यापार 3370 ते 3435 रुपये होता.

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3660 ते 3700 रुपये होता.

गुजरात: S/30 चा व्यापार 3371 से 3481 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3481 ते 3561 रुपये होता.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3475 ते 3600 रुपये होता. M/30 चा व्यापार 3540 से 3650 रुपये होता.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 510.10 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 19.99 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.656 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.5869 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 6064 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $81.72 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 477.99 वर येऊन 60,545.61 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 151.75 अंकांनी खाली येऊन 18,068.55 अंकांवर बंद झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here