‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 09/08/2021

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3130 ते 3190 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3200 ते 3250 रुपये प्रति क्विंटल राहिला.

दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3260 ते 3285 रूपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3290 ते 3335 रुपये प्रति क्विंटल राहिला.

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3290 रुपये होता.

गुजरात: S/30 साखरेचा व्यापार 3181 ते 3191 रुपये प्रति क्विंटल राहिला आणि M/30 चा व्यापार 3291 ते 3311 रुपये प्रति क्विंटल राहिला.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3300 ते 3360 रुपये होता. M/30 चा व्यापार 3350 ते 3400 रुपये होता.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 455.90 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 18.49 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.285 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.2318 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 4866 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $65.42 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 125.13 वर येऊन 54,402.85 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 20.05 अंकांनी वर येऊन 16,258.25अंकांवर बंद झाला.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here