‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

मंगळवार, 10 मार्च, 2020

डोमेस्टिक मार्केट: होळीच्या निमित्ताने बाजार बंद राहिला.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3070 रुपये ते 3140 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3190 रुपये ते 3215 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3230 रुपये राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3225 रुपये ते 3300 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3275 रुपये ते 3375 रुपये राहिला.

इंटरनॅशनल मार्केट: बाजारात कोणतीही खास हालचाल दिसली नाही.
एक्स फॅक्टरी नुसार सीझन 2018/19 इक्यूमसा 150 असलेल्या व्हाईट शुगरला चांगली मागणी आहे आणि त्याची किंमत 23000 रुपये ते 23200 रुपये आहे.
एक्स फॅक्टरी नुसार डिसेंबर 2019 / 20 इक्यूमसा 100 पेक्षा कमी असलेल्या व्हाईट शुगरची किंमत 23200 रुपये ते 23300 रुपये आहे.

भारतीय पांढर्‍या साखरेचे एफओबी इंडिकेशन इक्यूमसा 150 असलेल्या, सिझन 2018/19 साठी 350 डॉलर ते 352 डॉलर पर्यंत आहेत आणि इक्यूमसा 100 असलेल्या, सिझन 2019/20 साठी एफओबी इंडिकेशन 358 डॉलर ते 360 डॉलर पर्यंत आहेत.

लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 357.40 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 12.62 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: होळीच्या निमित्ताने फॉरेक्सआणि कमोडिटी व्यापार बंद राहिला.
इक्विटी: होळीच्या निमित्ताने शेअर बाजार बंद राहिला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here