बुधवार, 10 मार्च, 2021
आज बाजारात मध्यम मागणी होती.
डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3130 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3215 रुपये ते 3175 रुपये प्रति क्विंटल राहिला. आणि रिसेल मार्केट मध्ये S/30 साखरेचा व्यापार 2990 ते 3030 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3040 रुपये ते 3100 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: M/30 चा व्यापार 3150 ते 3175 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3170 ते 3210 रुपये होता.
गुजरात: S/30 आणि M/30 साखरेचा व्यापार 3101 ते 3111 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3190 ते 3250 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3240 ते 3275 राहिला.
(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)
इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 454.70 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 15.98 सेन्ट्स होते.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 72.994 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.7973 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 4706 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $64.37 डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स 254.03 अंकांनी वर येऊन 51,279.51 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 76.40 अंकांनी खाली येऊन 15,174.80 अंकांवर बंद झाला.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.