विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

शनिवार 10 अप्रैल, 2021

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3120 ते 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3230 रुपये ते 3175 रुपये प्रति क्विंटल राहिला. आणि रिसेल मार्केट मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3045 ते 3100 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3075 रुपये ते 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला.

दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3200 ते 3250 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3225 ते 3300 रुपये प्रति क्विंटल राहिला.

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3280 ते 3320 रुपये होता.

गुजरात: S/30 साखरेचा व्यापार 3201 रुपये प्रति क्विंटल राहिला.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3300 ते 3350 रुपये होता.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here