‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020
डोमेस्टिक मार्केट: देशभरात बाजार स्थिर होता.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3100 रुपये ते 3140 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3225 रुपये ते 3250 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 साखरेचा व्यापार 3250 रुपये ते 3300 रुपये राहिला.
उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार 3320 रुपये ते 3350 रुपये होता.
गुजरात मध्ये S/30 चा व्यापार 3175 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3270 रुपये ते 3300 रुपये होता
कोलकाता: S/30 साखरेचा व्यापार 3560 रुपये ते 3580 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3600 रुपये ते 3610 रुपये राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3275 रुपये ते 3440 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3340 रुपये ते 3400 रुपये राहिला.
कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.

इंटरनॅशनल मार्केट: जरी किंमती गगनाला भिडल्या आहेत, तरीही भारतात अद्याप मागणी तीव्र झाली नाही. मागणी वाढत जाईल अशी निर्यातदारांना आशा आहे..
एक्स फॅक्टरी नुसार सीझन 2018/19 इक्यूमसा 150 असलेल्या व्हाईट शुगरला चांगली मागणी आहे आणि त्याची किंमत 23700 रुपये ते 23800 रुपये आहे.
एक्स फॅक्टरी नुसार डिसेंबर 2019 / 20 इक्यूमसा 100 पेक्षा कमी असलेल्या व्हाईट शुगरची किंमत 24100 रुपये ते 24300 रुपये आहे.
भारतीय पांढर्‍या साखरेचे एफओबी इंडिकेशन इक्यूमसा 150 असलेल्या, सिझन 2018/19 साठी 372 डॉलर ते 374 डॉलर पर्यंत आहेत आणि
इक्यूमसा 100 असलेल्या, सिझन 2019/20 साठी एफओबी इंडिकेशन 380 डॉलर ते 382 डॉलर पर्यंत आहेत.
लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 430.30 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 14.97 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 71.32 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 4.32 मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स 3590 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI 50.30 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 236.52 अंकांनी वर येऊन 41216.14अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा एनएसई निफ्टी 76.40 अंकांनी वर येऊन 12107.90 अंकांवर वर बंद झाला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here