विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

गुरुवार, 11 फरवरी, 2021

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3130 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3210 रुपये ते 3250 रुपये प्रति क्विंटल राहिला. आणि रिसेल मार्केट मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3015 ते 3075 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3070 रुपये ते 3210 रुपये प्रति क्विंटल राहिला.

दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3160 ते 3200 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3130 रुपये ते 3325 रुपये प्रति क्विंटल राहिला.

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3200 ते 3210 रुपये होता.

गुजरात: M/30 साखरेचा व्यापार 3121 रुपये प्रति क्विंटल राहिला.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3200 रुपये ते 3300 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3300 ते 3325 रुपये राहिला.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 479.50 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 16.72 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 72.844 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.3863 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 4244 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI 58.20 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 222.13 अंकांनी वर येऊन 51531.52 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 66.80 अंकांनी वर येऊन 15,173.30 अंकांवर बंद झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here