डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3120 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3125 ते 3170 रुपये प्रति क्विंटल राहिला. आणि रिसेल मार्केट मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3020 ते 3050 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3040 रुपये ते 3110 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3200 रूपये आणि M/30 चा व्यापार 3250 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3310 ते 3325 रुपये होता.
गुजरात: S/30 साखरेचा व्यापार 3111 ते 3131 रुपये प्रति क्विंटल राहिला आणि M/30 चा व्यापार 3171 ते 3181 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3200 ते 3300 रुपये होता. M/30 चा व्यापार 3275 ते 3325 रुपये होता.
(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)
इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 448.10 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 17.42 सेन्ट्स होते.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 70.26 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.0841 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 5139 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $70.28 डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स 174.29 अंकांनी खाली येऊन 52,474.76 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 61.60 अंकांनी खाली येऊन 15,799.35 अंकांवर बंद झाला।