‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 11/08/2021

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3130 ते 3190 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3200 ते 3250 रुपये प्रति क्विंटल राहिला.

दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3260 ते 3285 रूपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3290 ते 3335 रुपये प्रति क्विंटल राहिला.

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3400 ते 3450 रुपये होता.

गुजरात: S/30 साखरेचा व्यापार 3181 ते 3191 रुपये प्रति क्विंटल राहिला आणि M/30 चा व्यापार 3291 ते 3311 रुपये प्रति क्विंटल राहिला.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3300 ते 3360 रुपये होता. M/30 चा व्यापार 3350 ते 3400 रुपये होता.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 469.20 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 19.41 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.406 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.1898 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 5029 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $67.50 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 28.73 खाली येऊन 54,525.93 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 2.15 अंकांनी वर येऊन 16,282.35 अंकांवर बंद झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here