शुक्रवार, 12 फरवरी, 2021
डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3130 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3210 रुपये ते 3250 रुपये प्रति क्विंटल राहिला. आणि रिसेल मार्केट मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3015 ते 3075 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3070 रुपये ते 3210 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3170 ते 3200 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3130 रुपये ते 3250 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3210 ते 3230 रुपये होता.
गुजरात: M/30 साखरेचा व्यापार 3121 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3240 रुपये ते 3300 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3300 ते 3325 रुपये राहिला.
(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)
इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 473.70 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 16.54 सेन्ट्स होते.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 72.606 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.3668 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 4202 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI 57.80 डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स 12.78 अंकांनी वर येऊन 51,544.30 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 10.00 अंकांनी खाली येऊन 15,163.30 अंकांवर बंद झाला.