शनिवार, 13 फरवरी, 2021
डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3130 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3210 रुपये ते 3250 रुपये प्रति क्विंटल राहिला. आणि रिसेल मार्केट मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3015 ते 3075 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3070 रुपये ते 3210 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3170 ते 3200 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3130 रुपये ते 3250 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3210 ते 3230 रुपये होता.
गुजरात: M/30 साखरेचा व्यापार 3121 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3240 रुपये ते 3300 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3300 ते 3325 रुपये राहिला.
(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.