डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3200 ते 3240 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3325 ते 3400 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3200 ते 3245 रूपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3270 ते 3320 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3470 ते 3505 रुपये होता.
गुजरात: S/30 साखरेचा व्यापार 3241 ते 3291 रुपये प्रति क्विंटल राहिला आणि M/30 चा व्यापार 3371 ते 3401 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3410 ते 3450 रुपये होता. M/30 चा व्यापार 3455 ते 3500 रुपये होता.
(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)