‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

गुरूवार, 15 अक्टूबर

डोमेस्टिक मार्किट: देशभरात बाजाराचा संमिश्र ट्रेंड होता. येणाऱ्या प्रमुख हिंदू सणांच्या मागणीला पाहता, बाजारपेठेतील तज्ज्ञ सकारात्मक आहेत.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3240 रुपये ते 3260 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3175 रुपये ते 3250 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3255 ते 3300 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3250 रुपये ते 3260 रुपये होता.
गुजरात: M/30 चा व्यापार 3201 ते 3221 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3275 रुपये ते 3375 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3350 ते 3425 रुपये राहिला.

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 387.70 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 14.15 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 73.435 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.6453 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 2931 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $39.66 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 1066.33 अंकांनी खाली येऊन 39,728.41 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 290.70 अंकांनी खाली येऊन 11,680.35. अंकांवर बंद झाला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here