डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3200 ते 3260 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3280 ते 3330 रुपये प्रति क्विंटल राहिला.
कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3255 ते 3285 रूपये प्रति क्विंटल राहिला आणि M/30 चा व्यापार 3280 ते 3335 रुपये होता.
उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3580 ते 3620 रुपये होता.
गुजरात: S/30 चा व्यापार 3301 से 3371 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3401 ते 3471 रुपये होता.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3375 ते 3325 रुपये होता. M/30 चा व्यापार 3425 से 3575 रुपये होता.
(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)
इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 526 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 20.04 सेन्ट्स होते.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.656 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.4570 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 5952 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $78.73 डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स 32.02 वर येऊन 60,718.71 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 6.70 अंकांनी खाली येऊन 18,109.45 अंकांवर बंद झाला.