शनिवार, 16 जनवरी 2021
बाजारात आज स्थिर मागणी बघायला मिळाली.
डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3180 रुपये ते 3250 रुपये प्रति क्विंटल राहिला. आणि रिसेल मार्केट मध्ये S/30 साखरेचा व्यापार 2955 ते 3000 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3075 ते 3100 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3120 रुपये ते 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3230 रुपये होता.
गुजरात: S/30 साखरेचा व्यापार 3101 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3141 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3200 रुपये ते 3260 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3250 ते 3300 रुपये राहिला.
(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.