डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3120 ते 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3230 रुपये ते 3175 रुपये प्रति क्विंटल राहिला. आणि रिसेल मार्केट मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3050 ते 3100 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3085 रुपये ते 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3275 ते 3300 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3350 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3310 ते 3335 रुपये होता.
गुजरात: S/30 साखरेचा व्यापार 3191 ते 3200 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3300 ते 3375 रुपये होता. M/30 चा व्यापार 3375 ते 3425 रुपये होता.
(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)
इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 455.10 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 16.31 सेन्ट्स होते.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.408 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.6143 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 4722 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $63.45 डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स 28.35 अंकांनी वर येऊन 48,832.03 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 36.40 अंकांनी वर येऊन 14,617.85 अंकांवर बंद झाला.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.