डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3120 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3125 ते 3170 रुपये प्रति क्विंटल राहिला. आणि रिसेल मार्केट मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3020 ते 3050 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3040 रुपये ते 3110 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3215 रूपये आणि M/30 चा व्यापार 3265 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3310 ते 3325 रुपये होता.
गुजरात: S/30 साखरेचा व्यापार 3111 ते 3131 रुपये प्रति क्विंटल राहिला आणि M/30 चा व्यापार 3171 ते 3181 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3215 ते 3300 रुपये होता. M/30 चा व्यापार 3290 ते 3325 रुपये होता.
(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)
इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 445.40 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 17.28 सेन्ट्स होते.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 72.42 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.0434 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 5309 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $72.42 डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स 271.07 अंकांनी खाली येऊन 52,501.98 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 101.70 अंकांनी खाली येऊन 15,767.55अंकांवर बंद झाला।