‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 16/07/2021

आज बाजारात मध्यम मागणी होती.

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3120 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3125 ते 3170 रुपये प्रति क्विंटल राहिला. आणि रिसेल मार्केट मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3020 ते 3050 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3070 रुपये ते 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला.

दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3120 ते 3175 रूपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3150 रुपये रुपये प्रति क्विंटल राहिला.

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3225 ते 3230 रुपये होता.

गुजरात: S/30 साखरेचा व्यापार 3101 ते 3131 रुपये प्रति क्विंटल राहिला आणि M/30 चा व्यापार 3141 ते 3181 रुपये प्रति क्विंटल राहिला.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3175 ते 3250 रुपये होता. M/30 चा व्यापार 3250 ते 3275 रुपये होता.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 456.90 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 17.31 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.609 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.0995 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 5385 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $72.19 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 18.79 अंकांनी खाली येऊन 53,140.06 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 0.80 अंकांनी वर येऊन 15,923.40 अंकांवर बंद झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here