डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3250 ते 3350 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3375 ते 3475 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3300 ते 3350 रूपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3400 ते 3450 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3570 ते 3600 रुपये होता.
गुजरात: S/30 साखरेचा व्यापार 3321 ते 3351रुपये प्रति क्विंटल राहिला आणि M/30 चा व्यापार 3421 ते 3501 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3450 ते 3500 रुपये होता. M/30 चा व्यापार 3500 ते 3550 रुपये होता.
(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)
इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 498.20 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 20.12 सेन्ट्स होते.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.272 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.2347 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 5121 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $68.89 डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स 145.29 वर येऊन 55,582.58 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 33.95 अंकांनी वर येऊन 16,563.05 अंकांवर बंद झाला