विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

17 अप्रैल, शनिवार, 2021

आज देशभरात चांगली मागणी होती

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3120 ते 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3230 रुपये ते 3175 रुपये प्रति क्विंटल राहिला. आणि रिसेल मार्केट मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3050 ते 3090 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3070 रुपये ते 3130 रुपये प्रति क्विंटल राहिला.

दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3275 ते 3300 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3350 रुपये प्रति क्विंटल राहिला.

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3310 ते 3335 रुपये होता.

गुजरात: S/30 साखरेचा व्यापार 3191 ते 3200 रुपये प्रति क्विंटल राहिला.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3300 ते 3375 रुपये होता. M/30 चा व्यापार 3375 ते 3425 रुपये होता.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here