बुधवार, 17 जुन, 2020
डोमेस्टिक मार्केट: देशभरातील बाजारपेठेत मागणी चांगली होती.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3170 रुपये ते 3240 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3200 रुपये ते 3260 रुपये प्रति क्विंटल राहिला. रिसेल रेट S/30 साखरेचा व्यापार 3160 रुपये ते 3230 रुपये प्रति क्विंटल राहिला
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3500 रुपये ते 3510 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3550 रुपये ते 3550 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश : M/30 चा व्यापार 3450 रुपये ते 3460 रुपये होता.
गुजरात मध्ये S/30 चा व्यापार 3221 रुपये ते 3230 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3251 रुपये ते 3260 रुपये राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3430 रुपये ते 3550 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3500 रुपये ते 3550 रुपये राहिला.
इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 388 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 12.02 सेन्ट्स होते.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 76.148 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.2445 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 2876, रुपये प्रति बॅरल क्रूड WTI 37.75 डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स 97.30 अंकांनी खाली येऊन 33,507.92 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा एनएसई निफ्टी 32.85 अंकांनी खाली येऊन 9,881.15 अंकांवर बंद झाला.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.