‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 17/06/2021

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3120 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3125 ते 3170 रुपये प्रति क्विंटल राहिला. आणि रिसेल मार्केट मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3020 ते 3050 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3040 रुपये ते 3110 रुपये प्रति क्विंटल राहिला.

दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3215 रूपये आणि M/30 चा व्यापार 3265 रुपये प्रति क्विंटल राहिला.

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3310 ते 3325 रुपये होता.

गुजरात: S/30 साखरेचा व्यापार 3111 ते 3131 रुपये प्रति क्विंटल राहिला आणि M/30 चा व्यापार 3171 ते 3181 रुपये प्रति क्विंटल राहिला.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3215 ते 3300 रुपये होता. M/30 चा व्यापार 3290 ते 3325 रुपये होता.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 427.60 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 16.62 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 72.42 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.0668 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 5322 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $74.161डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 178.65 अंकांनी खाली येऊन 52323.33 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 76.15 अंकांनी खाली येऊन 15,691.40 अंकांवर बंद झाला।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here