‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 17/08/2021

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3325 ते 3400 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3435 ते 3600 रुपये प्रति क्विंटल राहिला.

दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3350 ते 3450 रूपये प्रति क्विंटल राहिला.

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3620 ते 3650 रुपये होता.

गुजरात: S/30 साखरेचा व्यापार 3450 ते 3491 रुपये प्रति क्विंटल राहिला आणि M/30 चा व्यापार 3521 ते 3601 रुपये प्रति क्विंटल राहिला.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3550 ते 3600 रुपये होता. M/30 चा व्यापार 3600 ते 3650 रुपये होता.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 504.50 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 20.29 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.335 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.2611 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 4970 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $66.61 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 209.69 खाली येऊन 55,792.27 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 51.55 अंकांनी वर येऊन 16,614.60 अंकांवर बंद झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here