‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 17/09/2021

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3350 ते 3450 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3520 ते 3600 रुपये प्रति क्विंटल राहिला.

कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3420 ते 3460 रूपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3500 ते 3570 रुपये प्रति क्विंटल राहिला.

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3550 ते 3600 रुपये होता.

गुजरात: S/30 चा व्यापार 3471 से 3501 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3581 ते 3601 रुपये होता.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3625 ते 3675 रुपये होता. M/30 चा व्यापार 3700 ते 3725 रुपये होता.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 505.40 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 19.20 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 73.508 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.3216 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 5282 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $71.86 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 125.27 खाली येऊन 59,015.89 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 44.35 अंकांनी खाली येऊन 17,585.15 अंकांवर बंद झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here