मंगलवार, 18 मई, 2021
डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3110 ते 3140 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3220 रुपये प्रति क्विंटल राहिला. आणि रिसेल मार्केट मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3025 ते 3050 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3050 रुपये ते 3120 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3180 से 3225 आणि M/30 चा व्यापार 3250 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3225 ते 3240 रुपये होता.
गुजरात: S/30 साखरेचा व्यापार 3101 ते 3111 रुपये प्रति क्विंटल राहिला आणि M/30 चा व्यापार 3160 ते 3180 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3225 ते 3325 रुपये होता. M/30 चा व्यापार 3300 ते 3375 रुपये होता.
(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)
इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 458.90 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 17.82 सेन्ट्स होते.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 73.006 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.2553 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 4862 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $66.59 डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स 612.60 अंकांनी वर येऊन 50,193.33 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 184.95 अंकांनी खाली येऊन 15,108.10 अंकांवर बंद झाला.