‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 18/08/2021

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3310 ते 3375 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3400 ते 3550 रुपये प्रति क्विंटल राहिला.

दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3325 ते 3425 रूपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3425 ते 3575 रुपये प्रति क्विंटल राहिला..

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3530 ते 3540 रुपये होता.

गुजरात: S/30 साखरेचा व्यापार 3471 ते 3511 रुपये प्रति क्विंटल राहिला आणि M/30 चा व्यापार 3601 ते 3651 रुपये प्रति क्विंटल राहिला.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3600 ते 3625 रुपये होता. M/30 चा व्यापार 3650 रुपये होता.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 507.90 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 20.18 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.238 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.2961 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 4994 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $67 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 162.78 खाली येऊन 55,629.49 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 45.75 अंकांनी वर येऊन 16,568.85 अंकांवर बंद झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here