‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

गुरुवार, 19 मार्च, 2020

डोमेस्टिक मार्केट: देशभर कोरोनोव्हायरसच्या वाढत्या भीतीमुळे बाजार शांत झाला, साखर कारखानदार साखर विकण्यासाठी धडपडत आहेत..
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3050 रुपये ते 3140 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3250 रुपये ते 3285 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3270 रुपये ते 3335 रुपये राहिला.
उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार 3160 रुपये ते 3240 रुपये होता.
गुजरात मध्ये M/30 चा व्यापार 3270 रुपये ते 3290 रुपये राहिला.
कोलकाता: S/30 साखरेचा व्यापार 3440 रुपये ते 3450 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3460 रुपये ते 3480 रुपये राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3260 रुपये ते 3350 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3325 रुपये ते 3340 रुपये राहिला.
कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.

इंटरनॅशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 335.80 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 10.68 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 75.070मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.1768 मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स 1664 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI 22.65. डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 581.28 अंकांनी खाली येऊन 28,288.23 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा एनएसई निफ्टी 205.35 अंकांनी खाली येऊन 8263.45 अंकांवर वर बंद झाला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here