शुक्रवार, 19 मार्च 2021
आज बाजारात मध्यम मागणी होती.
डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3130 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3215 रुपये ते 3175 रुपये प्रति क्विंटल राहिला. आणि रिसेल मार्केट मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3000 ते 3050 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3050 रुपये ते 3115 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: M/30 चा व्यापार 3140 ते 3160 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3190 ते 3220 रुपये होता.
गुजरात: S/30 आणि M/30 साखरेचा व्यापार 3101 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3180 ते 3250 रुपये होता.
(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)
इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 455.50 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 15.87 सेन्ट्स होते.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 72.461 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.5604 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 4370 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $60.25 डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स 641.72 अंकांनी वर येऊन 49,858.24 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 186.15 अंकांनी वर येऊन 14,744.00 अंकांवर बंद झाला.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.