‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

मंगळवार, 19 मे, 2020
डोमेस्टिक मार्केट: देशभर बाजार स्थिर राहिला .
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3080 रुपये ते 3125 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3220 रुपये ते 3250 रुपयेराहिला तर M/30 चा व्यापार 3300 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार 3120 रुपये ते 3150 रुपये होता.
गुजरात मध्ये S/30 चा व्यापार 3140 रुपये ते 3150 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3180 रुपये ते 3190 रुपये राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3265 रुपये ते 3350 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3350 रुपये ते 3375 रुपये राहिला.

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 363.70 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 10.81 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 75.633 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.7198 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 2449, रुपये प्रति बॅरल क्रूड WTI 32.17 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 167.19 अंकांनी वर येऊन 30,196.17 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा एनएसई निफ्टी 55.85 अंकांनी वर येऊन 8,879.10 अंकांवर वर बंद झाला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here