आज बाजारात मध्यम मागणी होती.
डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3120 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3125 ते 3170 रुपये प्रति क्विंटल राहिला. आणि रिसेल मार्केट मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3130 ते 3160 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3070 रुपये ते 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3130 ते 3160 रूपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3150 रुपये रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3225 ते 3230 रुपये होता.
गुजरात: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3131 रुपये प्रति क्विंटल राहिला आणि M/30 चा व्यापार 3151 ते 3181 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3175 ते 3225 रुपये होता. M/30 चा व्यापार 3250 ते 3275 रुपये होता.
(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)
इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 456.90 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 17.55 सेन्ट्स होते.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.974 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.1185 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 5173 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $68.83 डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स 586.66 अंकांनी खाली येऊन 52,553.40 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 171 अंकांनी वर येऊन 15,752.40 अंकांवर बंद झाला.