डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3300 ते 3365 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3390 ते 3525 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3300 ते 3400 रूपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3400 ते 3550 रुपये प्रति क्विंटल राहिला..
उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3500 ते 3530 रुपये होता.
गुजरात: S/30 साखरेचा व्यापार 3471 ते 3511 रुपये प्रति क्विंटल राहिला आणि M/30 चा व्यापार 3601 ते 3651 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3500 ते 3625 रुपये होता. M/30 चा व्यापार 3650 से 3675 रुपये होता.
(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)
इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 504.40 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 20.17 सेन्ट्स होते.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.381 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.4180 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 4715 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $63.26 डॉलर होते.