‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 20/07/2021

आज बाजारात मध्यम मागणी होती.

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3120 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3125 ते 3170 रुपये प्रति क्विंटल राहिला. आणि रिसेल मार्केट मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3130 ते 3160 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3070 रुपये ते 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला.

दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3130 ते 3175 रूपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3150 रुपये रुपये प्रति क्विंटल राहिला.

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3225 ते 3250 रुपये होता.

गुजरात: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3131 रुपये प्रति क्विंटल राहिला आणि M/30 चा व्यापार 3151 ते 3181 रुपये प्रति क्विंटल राहिला.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3200 ते 3235 रुपये होता. M/30 चा व्यापार 3275 रुपये होता.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 450.30 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 17.38 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.627 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.2526 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 4965 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $66.31 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 354.89 अंकांनी खाली येऊन 52,198.51 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 120.30 अंकांनी खाली येऊन 15,632.10 अंकांवर बंद झाला.
व्हाट्सप्प पर चीनीमंडी के अपडेट्स प्राप्त करने के लिए, कृपया नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें.
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here