‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

गुरुवार, 20 ऑगस्ट 2020
डोमेस्टिक मार्केट: देशभर बाजारात कमी मागणी होती.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3140 रुपये ते 3170 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3240 रुपये ते 3270 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3360 रुपये ते 3425 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3450 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश : M/30 चा व्यापार 3304 रुपये ते 3340 रुपये होता.
गुजरात : S/30 साखरेचा व्यापार 3251 रुपये ते 3255 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3281 ते 3291 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3375 रुपये ते 3475 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3450 ते 3525 रुपये राहिला.

इंटरनेशनल मार्केट: एक्स फॅक्टरी बेसिस वर, सीझन 2019/20, Icumsa 100 असलेल्या व्हाईट शुगरचा व्यापार 24600 रुपये ते 24800 रुपयावर झाला. व्हाईट शुगर Icumsa 100 सीझन 2019/20 चे FOB इंडिकेशन 371 $ ते 373 $ आहेत. लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 381.50 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 13.21 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 75.101 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.6173 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 3207 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI 42.61 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 394.40 अंकांनी खाली येऊन 38220.39 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा एनएसई निफ्टी 96.20 अंकांनी खाली येऊन 11312.30 अंकांवर बंद झाला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here