डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3300 ते 3365 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3390 ते 3525 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3300 ते 3400 रूपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3400 ते 3550 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3470 ते 3500 रुपये होता.
गुजरात: S/30 साखरेचा व्यापार 3471 ते 3511 रुपये प्रति क्विंटल राहिला आणि M/30 चा व्यापार 3601 ते 3651 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3500 ते 3625 रुपये होता. M/30 चा व्यापार 3625 से 3650 रुपये होता.
(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)
इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 489.80 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 19.79 सेन्ट्स होते.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.381 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.4643 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 4696 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $62.88 डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स 300 खाली येऊन 55,329.32 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 118.35 अंकांनी वर येऊन 16,450.50 अंकांवर बंद झाला.