शुक्रवार, 21 मई, 2021
डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3110 ते 3140 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3220 रुपये प्रति क्विंटल राहिला. आणि रिसेल मार्केट मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3025 ते 3050 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3050 रुपये ते 3120 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3180 से 3225 आणि M/30 चा व्यापार 3250 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3375 ते 3400 रुपये होता.
गुजरात: S/30 साखरेचा व्यापार 3101 ते 3111 रुपये प्रति क्विंटल राहिला आणि M/30 चा व्यापार 3160 ते 3180 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3200 ते 3320 रुपये होता. M/30 चा व्यापार 3300 रुपये होता.
(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)
इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 449.2 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 16.79 सेन्ट्स होते.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 72.852 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.3036 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 4613 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $63.02 डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स 975.62 अंकांनी वर येऊन 50,540.48 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 269.25 अंकांनी वर येऊन 15,175.30 अंकांवर बंद झाला..