डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3275 ते 3325 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3375 ते 3500 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3300 ते 3360 रूपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3400 ते 3550 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3500 ते 3530 रुपये होता.
गुजरात: S/30 साखरेचा व्यापार 3471 ते 3511 रुपये प्रति क्विंटल राहिला आणि M/30 चा व्यापार 3601 ते 3651 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3500 ते 3625 रुपये होता. M/30 चा व्यापार 3650 रुपये होता.
(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)