डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3380 ते 3450 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3510 ते 3560 रुपये प्रति क्विंटल राहिला.
कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3440 ते 3500 रूपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3530 ते 3575 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3680 ते 3730 रुपये होता.
गुजरात: S/30 चा व्यापार 3401 से 3481 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3541 ते 3571 रुपये होता.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3620 ते 3675 रुपये होता. M/30 चा व्यापार 3700 ते 3725 रुपये होता.
(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)
इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 508.60 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 19.32 सेन्ट्स होते.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 73.857 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.2719 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 5288 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $71.39 डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स 77.94 खाली येऊन 58,297.33 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 15.35 अंकांनी खाली येऊन 17,546.65 अंकांवर बंद झाला.