डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3330 ते 3350 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3390 ते 3450 रुपये प्रति क्विंटल राहिला.
कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3350 ते 3400 रूपये प्रति क्विंटल राहिला आणि M/30 चा व्यापार 3425 ते 3475 रुपये होता.
उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3740 ते 3800 रुपये होता.
गुजरात: S/30 चा व्यापार 3371 से 3511 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3481 ते 3601 रुपये होता.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3550 ते 3625 रुपये होता. M/30 चा व्यापार 3600 से 3675 रुपये होता.
(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)
इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 504.10 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 19.10 सेन्ट्स होते.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.891 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.6998 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 6243 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $83.14 डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स 101.88 खाली येऊन 60,821.62 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 63.20 अंकांनी खाली येऊन 18,114.90 अंकांवर बंद झाला.