डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3250 ते 3325 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3350 ते 3450 रुपये प्रति क्विंटल राहिला.
कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3300 ते 3340 रूपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3400 ते 3540 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3430 ते 3470 रुपये होता.
गुजरात: S/30 साखरेचा व्यापार 3471 ते 3511 रुपये प्रति क्विंटल राहिला आणि M/30 चा व्यापार 3601 ते 3651 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3480 ते 3575 रुपये होता. M/30 चा व्यापार 3550 से 3625 रुपये होता.
(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)
इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 478.60 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 19.58 सेन्ट्स होते.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.132 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.3637 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 4804 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $64.62 डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स 226.47 वर येऊन 55,555.79 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 45.95 अंकांनी वर येऊन 16,496.45 अंकांवर बंद झाला.