डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3110 ते 3140 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3220 रुपये प्रति क्विंटल राहिला. आणि रिसेल मार्केट मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3040 ते 3080 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3060 रुपये ते 3120 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3290 ते 3400 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3370 ते 3425 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3450 ते 3480 रुपये होता.
गुजरात: S/30 साखरेचा व्यापार 3191 ते 3261 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3290 ते 3400 रुपये होता. M/30 चा व्यापार 3370 ते 3425 रुपये होता.
(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)