डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3110 ते 3140 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3220 रुपये प्रति क्विंटल राहिला. आणि रिसेल मार्केट मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3025 ते 3050 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3050 रुपये ते 3120 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3175 से 3225 आणि M/30 चा व्यापार 3225 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3350 ते 3370 रुपये होता.
गुजरात: S/30 साखरेचा व्यापार 3101 ते 3111 रुपये प्रति क्विंटल राहिला आणि M/30 चा व्यापार 3160 ते 3180 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3175 ते 3320 रुपये होता. M/30 चा व्यापार 3275 ते 3350 रुपये होता.
(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)
इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 448.70 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 16.80 सेन्ट्स होते.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 72.908 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.3199 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 4736 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $64.67 डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स 111.42 अंकांनी वर येऊन 50,651.90 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 22.40 अंकांनी वर येऊन 15,197.70 अंकांवर बंद झाला..