‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 24/07/2021

आज बाजारात स्थिर मागणी होती.

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3120 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3125 ते 3170 रुपये प्रति क्विंटल राहिला. आणि रिसेल मार्केट मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3130 ते 3160 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3070 रुपये ते 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला.

दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3130 ते 3175 रूपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3150 रुपये रुपये प्रति क्विंटल राहिला.

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3225 ते 3250 रुपये होता.

गुजरात: S/30 साखरेचा व्यापार 3190 ते 3200 रुपये प्रति क्विंटल राहिला आणि M/30 चा व्यापार 3160 रुपये प्रति क्विंटल राहिला.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3275 रुपये होता. M/30 चा व्यापार 3325 रुपये होता.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here