डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3300 ते 3430 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3370 ते 3600 रुपये प्रति क्विंटल राहिला.
कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3380 ते 3450 रूपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3370 ते 3600 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3500 रुपये होता.
गुजरात: S/30 चा व्यापार 3361 से 3441 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3501 ते 3531 रुपये होता.
(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)